विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना आपला स्वतःचा मोबाईल नंबर नोंदणी करावा.
जर विद्यार्थ्याकडे स्वतःचा मोबाइल नंबर नसेल तर त्यांनी आपल्या आई किंवा वडील किंवा भाऊ किंवा बहीण यांचाच नंबर नोंदणी करावा.
जेणे करून फॉर्म मध्ये काही त्रुटी असल्यास तुम्हाला दिलेल्या नंबर वर संदेश पाठवला जाईल किंवा तुम्हाला त्या नंबर वर कॉल केला जाईल.